Early vote counting trends from Nashik Municipal Corporation elections show BJP candidates leading as counting begins. Saam Tv
Video

Municipal Election Result: कुंभमेळानगरी नाशिकमध्ये काय सांगता सुरुवातीचे आकडे? मनसेच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलणार की धनुष्यबाण चालणार? VIDEO

Kumbh Mela City Nashik: नाशिक महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या फेऱ्यांत भाजप आघाडीवर आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आज निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सर्वत्र मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना असून बहुतांश प्रभाग चार सदस्यीय आहेत, तर काही प्रभाग तीन किंवा पाच सदस्यीय आहेत.

राज्यातील 29 महापालिकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरीनंतर मतदारांनी आपला कौल ईव्हीएममध्ये बंद केला आहे. आता कोणत्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना विजयाचा आनंद साजरा करता येणार आणि कोणाला पराभवाचे धक्के बसणार, याचा फैसला आज होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, द्राक्षनगरी नाशिकमध्ये भाजपचे 5 उमेदवार तर शिंदे गटाचे 2 आणि अजित पवार गटाचा फक्त 1 उमेदवार हा आघाडीवर आहे. येत्या काही वेळातच सर्व निकाल स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Biscuit Side Effect: नाश्त्याला रोज बिस्किट खल्ल्याने शरिरावर कोणता वाईट परिणाम होतो?

Maharashtra Elections Result Live Update : पुण्यात भाजपचे चौथे पॅनल विजयी, सर्व महिला उमेदवार जिंकल्या

Masala Khichdi Recipe: हॉटेलसारखी मसाला खिचडी कशी बनवायची?

BMC Election Result: मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार, महायुतीची बहुमताकडे वाटचाल, कोणकोणत्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर?

Maharashtra Mahanagarpalika Election: कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, दिग्गजांना महापालिकेत झटका, राज्यातील १० हायव्होल्टेज लढतीत काय झालं?

SCROLL FOR NEXT