MALEGAON SHOCKED 55 YEAR OLD ARRESTED FOR RAPING 13-YEAR-OLD MENTALLY CHALLENGED GIRL Saam Tv
Video

मालेगाल पुन्हा हादरलं! डोंगराळे घटनेनंतर पुन्हा एका गतिमंद मुलीवर अत्याचार|VIDEO

55-year-old Deepak Chhajed Arrested For Sexually Assaulting: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पुन्हा एकदा हादरले आहे. डोंगराळे येथील घटनेची आठवण ताजी असतानाच १३ वर्षीय गतिमंद मुलीवर ५५ वर्षीय आरोपी दीपक छाजेड याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Omkar Sonawane

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. डोंगराळे गावातील घटनेची शाई वाळत नाही तोच आता एका १३ वर्षीय गतिमंद मुलीवर ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दीपक छाजेड असे या आरोपीचे नाव असून, पीडित मुलीची आई त्याच्याकडे घरकाम करत होती. आरोपीने मुलीला आमिष दाखवून अज्ञातस्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे मालेगाव पुन्हा एकदा हादरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आता कुठलाच वेगळा ब्रँड शिल्लक नाही - सामंत

Zodiac signs: कर्क राशीत चंद्राचा प्रवेश; ८ डिसेंबरला चार राशींना मोठा फायदा

Kitchen Hacks : किचन सिंकमध्ये घाण साठते, घरभर दुर्गंध येतो? मग या ट्रिक्स नक्की फॉलो करा

Pune : पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, ब्लॅक स्पॉटवर स्कूल बस आणि कारची धडक

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंसाठी उद्धव ठाकरेंकडून फिल्डिंग, विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना आग्रही

SCROLL FOR NEXT