NASHIK FIRING: GUNSHOT INCIDENT AT HIRAWADI JEWELLERY SHOP CREATES PANIC 
Video

Nashik Firing: हिरावाडीतील ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार, परिसरात भीतीचं वातावरण

Nashik Jewellery Shop Firing : नाशिकच्या हिरावाडी परिसरातील समृद्धी ज्वेलर्स दुकानावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Bharat Jadhav

नाशिकमधील हिरावाडी परिसरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दरोडा टाकण्याच्या हेतूने अज्ञाताने गोळीबार केला असून यात एकजण जखमी झाला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून नागरिक दहशतीत आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, हिरावाडी परिसरातील समृद्धी ज्वेलर्स दुकानावर गोळीबार झाला असून हल्लेखारोला दुकानात दरोडा टाकयचा होता. भर वस्तीतील सोन्याच्या दुकानावर गोळीबार झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT