Nashik News Today Saam TV News
Video

Nashik News: मनुस्मृतीच्या प्रति जाळून तीव्र आंदोलन! नाशकात समता परिषद आक्रमक

Nashik News Today: शालेय अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचे श्लोक हटवा, समता परिषदेची आंदोलन करत मागणी, मनुस्मृतीविरोधात जोरदार घोषणाबाजी

Saam TV News

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News Today) समता परिषदेनं आंदोलन केलं. नाशिक शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर समता परिषदेकडून आंदोलन करण्यात आलं. शालेय अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचे श्लोक रद्द झालेच पाहिजे, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. मनुस्मृति हटाव, देश बचाव, अशा घोषणा समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची आंदोलन करताना दिल्या. मनुस्मृतीच्या ग्रंथाचं देखील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी दहन करण्यात आलं. जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर आता राज्यभर हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनीही मनुस्मृतीला विरोध करावा, असं भुजबळांनी म्हटलं होतं. त्यानंतर नाशकात मनुस्मृतीविरोधात तीव्र रोष पाहायला मिळालाय. समता परिषदेनं रस्त्यावर उतरुन मनुस्मृतीविरोधात जोरदार निदर्शनं केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दीपक केसरकर यांची एसआयटी चौकशी करा- विनायक राऊत

भोंदू खरातकडे ₹१५०० कोटींची संपत्ती, शेकडो एकर जमीन कुठे कुठे लुबाडली? SIT तपासातून धक्कादायक माहिती समोर

Shocking: महिला डॉक्टरवर एकतर्फी प्रेम, क्लिनिकमध्ये लावला स्पाय कॅमेरा, 3000 प्रायव्हेट व्हिडीओ अन्...

Dal Vada Recipe: हॉटेलसारखा साऊथ इंडियन स्टाईल कुरकुरीत दाल वडा कसा बनवायचा?

Kolhapur : कोल्हापूर विद्यापीठातील विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, कॉलेजच्या वस्तीगृहातच घेतला गळफास

SCROLL FOR NEXT