Nasim Khan News Saam Tv News
Video

Nasim Khan News : कॉंग्रेसचं नाराजीनाट्य शमलं! नसीम खान यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी..

Congress News | कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नसीम खान यांच्या नावाचा समावेश! राहुल गांधींच्या भेटीनंतर नाराजी दूर?

Saam TV News

Nasim Khan News : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदासंघातून उमेदवारी नाकारल्यामुळे नसीम खान नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या वतीने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण, यामुळे नसीम खान नाराज झाले. या नाराजीनाट्याल राहुल गांधी यांनी पूर्णविराम लावलाय. राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर नसीम खान यांची नाराजी दूर झाली. कॉंग्रेसने नसीम खान यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. नसीम खान यांचं नाव आता स्टार प्रचारकांच्या यादीत असणार आहे. अलिबाग येथील प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: खास व्यक्तीसोबत संवाद होईल, पैशांची अडचण दूर होईल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Sunday Megablock : रविवारी प्रवाशांचे होणार मेगा हाल, 'या' मार्गावर असणार मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक

Pune : 'जुन्या खोडांना' बाजूला सारून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? शिवसेना पुणे शहरासाठी कोणाला नेमणार?

Maharashtra Live News Update : लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा समाजाचे आंदोलन

Crime: गॅस सिलिंडरवरून कडाक्याचे भांडण, नवऱ्याने ९ महिन्यांच्या गरोदर बायकोची केली हत्या

SCROLL FOR NEXT