NASA asteroid Saam TV
Video

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

Asteroid will hit Earth : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह ११ जुलै रोजी पृथ्वीजवळून जाणार आहे. असा इशारा नासाकडून देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुन्हा एकदा अवकाशातून पृथ्वीला मोठा धोका निर्माण झाला आहे. एक अत्यंत मोठा लघुग्रह प्रचंड वेगाने पृथ्वीकडे येत आहे. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासाने याबाबत इशारा दिला आहे. या लघुग्रहाचे नाव VO5 आहे आणि हा लघुग्रह कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा आहे.इतक्या प्रचंड मोठ्या आकाराचा हा लघुग्रह आजपर्यंत सापडलेल्या सर्वात मोठ्या लघुग्रहांपैकी एक आहे.

हा इतका मोठा लघुग्रह ५० हजार किलोमीटर प्रति तास वेगाने पृथ्वीच्या दिशेने सरकत आहे. नासाच्या माहितीनुसार ११ जुलै रोजी हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे.अद्याप हा लघुग्रह पृथ्वीला धडकणार नाही, अशी माहिती देण्यात आली असली तरी त्याचा वेग आणि आकार लक्षात घेता जागतिक पातळीवर चिंता व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT