सिंधुदुर्ग : संजय राऊत (Sanjay Raut) फसवणूक करणारा माणूस आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. ते सिंधुदुर्गात (Sindhudurg News Today) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नारायण राणेंनी (Narayan Rane) पलटवार केलाय. लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेत राहणार नाहीत, असा सनासनाटी दावाही नारायण राणे यांनी केलाय. संजय राऊत हे जामीनावर बाहेर आहेत, त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना संपवली, अशी घणाघाती टीकाही राणेंनी यावेळी केली. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना संपवण्यासाठी राऊतांचे युक्तिवाद सुरु आहेत, असा टोलाी राणेंनी यावेळी लगावला. संजय राऊत यांना फारसं महत्त्व देऊ नये, असंही यावेळी नारायण राणेंनी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.