Moti Mangalsutra Designs: मोती मंगळसूत्राच्या हटके डिझाईन्स, हे 5 पॅटर्न सध्या ट्रेडिंगमध्ये

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

मंगळसूत्रामध्ये अनेक डिझाईन्स सध्या ट्रेडिंगमध्ये आहेत. तुम्ही मोती मंगळसूत्र हे पॅटर्न देखील ट्राय करू शकता.

moti mangalsutra design

मोती मंगळसूत्र

सोन्याच्या मंगळसूत्रापेक्षा मोती मंगळसूत्र हलके असते तुम्ही कोणत्याही साडीवर हे मंगळसूत्र घालू शकता.

moti mangalsutra design

मोती मंगळसूत्र डिझाईन्स

आजकाल अनेक महिला साडीवर ट्रेडिशनल लूकमध्ये मोती मंगळसूत्र घालतात. मोती मंगळसूत्राचे ५ हटके डिझाईन्स पाहूया.

moti mangalsutra design

सिंगल पर्ल पेडंट

 सिंगल पर्ल पेंडंट हे काळ्या मण्यांच्या नाजूक ओळीत मध्यभागी पांढरा मोती गुफंलेला असतो. ऑफिसवेअरसाठी युनिक पॅटर्न आहे.

moti mangalsutra design

मोती आणि रूबी पेडंट

मोती आणि रूबी मंगळसूत्र डिझाईनमध्ये मध्यभागी एखादा लाल किंवा हिरवा खडा असतो आणि त्याच्या कडेने छोटे मोत्यांचे गोफ असते. हे पारंपारिक स्टाईलवर उठून दिसते.

moti mangalsutra design

कोल्हापुरी साज

पारंपारिक कोल्हापुरी साजमध्ये पानांच्या मधोमध मोत्यांचे लसर किंवा छोटे मणी गुंफलेले असतात. युनिक स्टाईलमध्ये हे पॅटर्न खास दिसते

moti mangalsutra design

मल्टी लेयर मंगळसूत्र

मल्टी लेयर मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्यांच्या ३ ते ४ पदरी माळा असतात आणि त्यात मधून मधून छोटे मोती गुंफलेले असतात. याचे पेंडंट सहसा मोठे आणि नक्षीदार असते.

moti mangalsutra design

मोती आणि गोल्ड बॉक्स मंगळसूत्र

 एक मोती आणि एक सोन्याचा मणी असे हे मंगळसूत्र असते नाजूक आणि स्टायलिश मंगळसूत्र कॉटन साडीवर उठून दिसते.

moti mangalsutra design

next: Bridal Skin Care Tips: नवरीसाठी खास 5 स्किनकेअर टिप्स, लग्नात चेहऱ्यावर येईल चमक

येथे क्लिक करा...