Jarange Patil SAAM TV
Video

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

Manoj Jarange Patil : बीडच्या तीर्थक्षेत्र नारायण गडावरील मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असून नारायण गडावरती कामांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

योगेश काशिद, साम टिव्ही |बीड

बीड शहरातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांच्या मोठ्या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असून नारायण गडावरती कामांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.परिसरात आकर्षक फुलांच्या डेकोरेशन आणि रोषणाई करण्यात येत आहे. गडाच्या चारही बाजूंवर फुलांच्या माळा लावून सजावट केली जात आहे, ज्यामुळे गडाचे सौंदर्य अधिक खुललेले दिसणार आहे.

या मेळाव्याचे आयोजन धार्मिक तसेच सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचे असून, हजारो भाविक आणि पर्यटक यावेळी गडावर दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नारायण गडावर जय्यत तयारी सुरु असून उद्या मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलतात हे पाहण देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT