Ganesh Naik News  Saam TV
Video

Ganesh Naik: विधानसभेत गणेश नाईक संतापले;अजितदादांची साथ, नेमकं काय घडलं?

विधानसभेमध्ये सकाळपासून भाजप नेते गणेश नाईक यांना लक्षवेधी मांडू न दिल्याने नाईक यांनी सभागृहात संताप व्यक्त केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानसभा: सकाळपासून गणेश नाईक हे सभागृहात बसून होते.परंतु त्यांना लक्षवेधी मांडण्याची संधी मिळाली नाही.त्यानंतर गणेश नाईक(Ganesh Naik) हे सभागृहात संतापले,त्यावेळी अजित पवार यांनी नाईक यांना साथ दिली.अजित पवार (Ajit Pawar)म्हणाले, गणेश नाईक हे सिनिअर सदस्य आहेत त्यांची लक्षवेधी घ्या,आणि दादांच्या विनंतीनंतर नाईक यांची लक्षवेधी सभागृहात घेण्यात आली.नवी मुंबईतील (Navi Mumbai) सरकारी भूखंड विक्रीच्या प्रकरणावरुन गणेश नाईक हे सभागृहात संतापले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : हार्ट अटॅक येण्याच्या वर्षभर आधीच हृदयाला कमकुवत करतो 'हा' आजार, वेळीच ओळखा ३ लक्षणे

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Liver Transplant Signs: लिव्हर फेल होत असल्याचे ‘हे’ संकेत वेळीच ओळखा; जाणून घ्या ट्रान्सप्लांटची वेळ आलीय का?

Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT