Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Gold Hike : सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये सोनं-चांदी करणार असाल तर तुमच्या शहरातले दर जाणून घेतल्याने तुम्हाला फायदा होईल.
Gold Rate Today
Gold Rate Todaysaam tv
Published On

तुम्ही सोनं-चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत मोठा बदल पाहायला होता. गौरी - गणपतीच्या दिवसांमध्ये सोन्याचे भाव घसरले होते. मात्र आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत ८७० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

GoodReturns ने दिलेल्या माहितीनुसार, आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी सोन्याच्या दर वाढ झाली आहे. कालही सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच चांदीच्या किंमतीत कोणताही बदल पाहायला मिळालेला नाही. चांदी प्रति ग्रॅम २५० रुपये असून १ किलो चांदीचा भाव २,५०,००० रुपये इतका आहे. पुढील माहितीत आपण मुंबई-पुण्यासह इतर शहरांमधले भाव जाणून घेणार आहोत.

Gold Rate Today
DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 1 ऑक्टोबरपासून पगारात होणार मोठी वाढ

मुंबई - पुण्यातील आजचा सोन्याचा भाव (Today Gold Price In Mumbai Pune )

२४ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम - १५,४२०

८ ग्रॅम - १, २३,३६०

१० ग्रॅम - १,५४,२००

२२ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम - १४,१३५

८ ग्रॅम - १,१३,०८०

१० ग्रॅम - १,४१,३५०

Gold Rate Today
Satbara : वडापावपेक्षा सातबारा स्वस्त! वाचा किंमत अन् डिजिटल 7/12 काढण्याची संपूर्ण प्रोसेस

१८ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम - ११,५६५

८ ग्रॅम - ९२,५२०

१० ग्रॅम - १,१५,६५०

नाशिकमधील आजचा सोन्याचा भाव (Today Gold Rate In Nashik )

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४२३

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१३८

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५६८

कोल्हापूरमधील आजचा सोन्याचा भाव (Today Gold Rate In Kolhapur )

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४२०

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१३५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५६५

दिल्लीतील आजचा सोन्याचा भाव (Today Gold Rate In Delhi )

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४३५

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१५०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५८०

चेन्नईतील आजचा सोन्याचा भाव (Today Gold Rate In Chennai )

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४२०

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१३५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,९०५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com