Tapi River SAAM TV
Video

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ; १५ गावांना सतर्कतेचा इशारा | VIDEO

Tapi River : नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ झाली आहे. तापी नदीकाठच्या सुमारे १५ गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सारंखेडा आणि प्रकाश धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.प्रकाश आणि सारंखेडा मध्यम प्रकल्प क्षेत्रातील तापी नदीकाठच्या सुमारे १५ गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारीचे उपाययोजना सुरू आहेत . नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT