CCTV Footage Shows Attempted Arson at Pratiksha Petroleum, Nandurbar Saam Tv
Video

Nandurbar News: वाहनात पेट्रोल भरत असताना माथेफिरूने पेट्रोल पंपावर आग लावण्याचा धक्कादायक प्रयत्न|VIDEO

Petrol Pump Safety Breach: नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील धनाजे येथील प्रतीक्षा पेट्रोलियमवर एका माथेफिरूने माचिस लावून आग लावण्याचा प्रयत्न केला.

Omkar Sonawane

नंदुरबार येथील धडगाव तालुक्यातील धनाजे येथील प्रतीक्षा पेट्रोलियमवर एक धक्कादायक प्रकार घडला. वाहनात पेट्रोल भरत असतानाच एका माथेफिरूने चक्क पेट्रोल पंपाला माचिस लावून आग लावण्याचा प्रयत्न केला. या भीषण घटनेत पेट्रोल पंपावरील कर्मचारी तत्काळ स्वतःच्या बचावासाठी पळाले, ज्यामुळे मोठा अपघात टळला. घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे पेट्रोल पंपावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपा किसान मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

SCROLL FOR NEXT