Nandurbar Accident News Saam TV
Video

Nandurbar Accident News: नंदुरबारमध्ये ट्रकच्या धडकेत गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू

Nandurbar Accident News Today: नंदुरबार शहरालागत असलेल्या करण चौफुलीवर भीषण अपघात... ट्रकचा धडकेत गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू ...

Mayur Sawant

नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. ट्रकच्या धडकेत गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झालाय. बाजारासाठी दुचाकीवरून जात असलेल्या एका दाम्पत्याला खडी वाहतूक करणाऱ्या ट्रकने भरधाव धडक दिली. या धडकेत ही महिला खाली पडली. त्यानंतर त्या महिलेच्या डोक्यावरून मागील चाक गेल्याने, त्या महिलेचा जागीच मृत्यू झालाय. दुर्दैवी गोष्ट म्हणजे ही महिला गर्भवती होती. कवा पाडवी असा या मृत महिलेचं नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी अवघ्या काही मिनिटातच पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात आलीये. नंदुरबार शहरातील करण चौफळीवर खराब रस्त्यांमुळे अपघातांचे सत्र सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambarnath : दुचाकीस्वाराची बस चालकाला दगडाने मारहाण; चालक गंभीर जखमी

Sonu sood: सोनू सूदच्या अडचणी वाढल्या, थेट ईडीने चौकशीसाठी पाठवले समन्स, वाचा नेमकं प्रकरण

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आज बीड दौऱ्यावर

Maharashtra Politics: मराठवाड्यात भाजपसह पवारांना मोठा धक्का, अनेक बड्या नेत्यांसह २० सरपंचांचा ठाकरे सेनेत प्रवेश

IND Vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान हँडशेक वादावर बीसीसीआयने मौन सोडलं; ICC ने पाकला तोंडावर पाडलं

SCROLL FOR NEXT