Locals form a human chain to rescue trapped tourists at Sheikh Farid Waterfall in Nanded after heavy rainfall. Saam Tv
Video

धबधब्यावर थरार; मानवी साखळी करून पर्यटकांची सुटका, व्हिडिओ व्हायरल

Human Chain Rescue At Sheikh Farid Waterfall Nanded: नांदेडच्या माहूर तालुक्यातील शेख फरीद धबधब्यावर पर्यटकांचा जीवावर बेतलेला प्रसंग घडला. मुसळधार पावसामुळे अडकलेल्या पर्यटकांना स्थानिक नागरिकांनी मानवी साखळी करून वाचवलं.

Omkar Sonawane

नांदेडच्या माहूर तालुक्यातील शेख फरीद धबधब्यावर पर्यटकांचा जीवावर बेतलेला थरारक प्रसंग समोर आला आहे. काल सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या पाण्यात पर्यटक अडकले. मात्र, स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मानवी साखळी करून 8 ते 9 पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात आली. या सुटकेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, पर्यटकांच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

Summer Skin Care Tips: उन्हात बाहेर जाण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'या' ५ गोष्टी; त्वचा काळी पडणार नाही

SCROLL FOR NEXT