Police officials escort the accused youths after their arrest in Nanded for harassing a female police clerk.  Saam Tv
Video

Nanded Police: ती एकटी स्कुटीवर होती, तीन टवाळखोरांनी गाडीला धडक दिली अन्...; नेमकं काय घडलं?VIDEO

Police Action Against Women Harassment: नांदेडमधील आसना परिसरात महिला कारकुनाशी गैरवर्तन करणाऱ्या तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना गजाआड केलं.

Omkar Sonawane

नांदेड शहरातील आसना परिसरात, तीन टवाळखोर तरुणांनी पोलीस विभागात कारकून असलेल्या सीता खूपसे या महिलेशी गैरवर्तन करून त्यांच्या स्कुटीला जाणीवपूर्वक धडक दिली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल होण्यापूर्वी आरोपीला अटक करून कायदेशीर कारवाई केली आहे. असं काही घटना असतील तर आम्हाला कळवा आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू असा आवाहन सुद्धा पोलीस अधीक्षकांनी केल आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

100 रिक्षांना हात दाखवला तरी एकही थांबली नाही; लेकाला कडेवर घेऊन बाप दीड तास उभा, मनसेचे माजी आमदार संतापले

Maharashtra News Live Update: अक्षय तृतीया सणाच्या निमित्ताने धुळेकर नागरिकांनी सोन चांदी खरेदी करण्याचा लुटला आनंद

Maharashtra Politics: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; भूमिपूजनावरून आजी - माजी आमदार भिडले

Shiv Thakare: कॉलेजमधलं प्रेम, ९ वर्ष रिलेशनशिपमध्ये होता पण..., ब्रेकअप का झाला? शिव ठाकरेचा मोठा खुलासा

बैठकीत विनाकारण हसणं पडलं महागात; २ पोलीस कर्मचारी निलंबित

SCROLL FOR NEXT