Shiv Thakare: कॉलेजमधलं प्रेम, ९ वर्ष रिलेशनशिपमध्ये होता पण..., ब्रेकअप का झाला? शिव ठाकरेचा मोठा खुलासा

Sakshi Sunil Jadhav

शिव ठाकरे

बिग बॉस गाजवणारा विजेचा शिव ठाकरे अनेकांच्या मनात आजही घर करुन राहीला आहे. नुकतीच त्याने 'The 50'ची ट्रॉफी जिंकली आहे.

Shiv Thakare relationship

सोशल मीडियावरची चर्चा

सध्या शिव ठाकरे त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आला आहे. त्याने त्याच्या आयुष्यातलं मोठं गुपित सांगितलं आहे.

Shiv Thakare relationship

आधीच्या रंगलेल्या चर्चा

शिव ठाकरेच्या लग्नाच्या चर्चा आधी रंगल्या होत्या. पण त्या अर्धातच खोट्या होत्या. त्यात त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ब्रेकअपविषयी माहिती दिली आहे.

Shiv Thakare breakup story

सत्य काय?

'फिल्मीज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरेने स्पष्ट केलं की, त्याचे ९ वर्षांचे रिलेशनशिप होते. पण नंतरच्या काय घडलं याबद्दल सांगितलं.

Shiv Thakare breakup story

९ वर्षांचं रिलेशन संपलं

शिवने कॉलेजपासून सुरू झालेलं जवळपास ९ वर्षांचं नातं असल्याचं सांगितलं.

Shiv Thakare breakup story

बिग बॉसपूर्वीच ब्रेकअप

शोमध्ये जाण्याआधीच त्याचा ब्रेकअप झाला आणि त्यानंतर त्याच्या एक्सचं लग्नही झालं.

Shiv Thakare breakup story

एक्ससोबतचा संपर्क

सध्या तिच्याकडून फोन किंवा मेसेज येत नसल्याचं शिवने स्पष्ट केलं. त्यामुळे आता तिच्याशी काहीच संबंध नाही.

Shiv Thakare breakup story

प्रेमाबद्दल स्पष्ट भूमिका

तो म्हणाला की, प्रेम हे दोघांकडून असायला हवं, एकतर्फी प्रेमावर त्याचा विश्वास नाही.

Shiv Thakare breakup story

रोमँटिक स्वभाव

शिवने स्वतःला रोमँटिक व्यक्ती सांगत गिफ्ट देणं आणि पार्टनरची काळजी घ्यायला आवडतं असंही त्याने सांगितलं.

Shiv Thakare breakup story

NEXT: Jio Recharge: लाखो युजर्ससाठी खुशखबर! डेटा, कॉलिंग अन् बरंच काही...; Jioचा सर्वात भन्नाट रिचार्ज प्लान, किंम्मत किती?

NEXT : Jio Plan : फक्त ७७ रुपयांत जिओचा नवा प्लॅन; मिळणार ३ जीबी डेटा अन् बरंच काही
येथे क्लिक करा