CCTV footage captures the moment two men forcefully abduct a girl near Nanded Railway Station in broad daylight. Saam Tv
Video

Nanded News: नांदेडमध्ये दिवसाढवळ्या तरुणीचं अपहरण; २ तरुणांनी जबरदस्तीने उचलून नेलं, खळबळजनक VIDEO

Nanded Police Investigation: नांदेड रेल्वे स्थानक परिसरात भरदिवसा दोन तरुणांनी एका तरुणीचं जबरदस्तीने अपहरण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Omkar Sonawane

नांदेड शहरात भरदिवसा एका तरुणीला दोन तरुणांनी जबरदस्तीने उचलून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दोन तरुण एका तरुणीला अक्षरशः उचलून घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.तर तरुणी प्रतिकार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नांदेड पोलीस तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले असून संबंधित तरुणांचा शोध सुरू केला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

Goa Fort : गोवा ट्रिपमध्ये करा इतिहासाची सफर, 'हा' भव्य किल्ला पाहायला विसरू नका?

Maharashtra News Live Update: अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वडूजला व्हावे, जनसंघर्ष समितीचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

Crime: १७ वर्षीय मुलीवर बॉयफ्रेंडकडून बलात्कार, बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या; अमरावती हादरले

SCROLL FOR NEXT