Nana Patole  Saam Tv
Video

Maharashtra Politics : सीएम पदाच्या ऑफरवर पटोलेंचा यू टर्न? नेमकं काय म्हणाले?VIDEO

Nana Patole U-Turn on CM Offer : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर होळीच्या दिवशी राजकीय राजकीय वर्तुळात चांगलेच रंगीन चर्चा सुरु झाली होती.

Omkar Sonawane

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर होळीच्या दिवशी राजकीय राजकीय वर्तुळात चांगलेच रंगीन चर्चा सुरु झाली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहे, आणि महायुतीमध्ये नाराज देखील आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोबत यावं आम्ही त्यांना आलटून पालटून मुख्यमंत्री करू अशी ऑफर देऊन त्यांनी पक्षाचे दरवाजे उघडे केले होते. यानंतर महाविकास आघाडीमध्येच राजकीय रंग उधाळायला लागले. तसेच एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देत ज्यांना भगवा रंग प्रिय आहे, त्यांनी शिवसेनेसोबत यावे असा सल्ला दिला होता. मात्र आज नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या ऑफर संदर्भात यु टर्न घेतला. नाना पटोले म्हणाले, मी काल जे काही वक्तव्य केलं होतं. ते मी गमतीने केले होते, काही लोक सिरीयस घेत असतील तर त्यांनी सिरीयस राहावं. त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटल आहे की बुरा ना मानो होली है असं म्हणून त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार? अजित पवारांनी दिले संकेत

क्रिकेटविश्वात 'अंधार'! रिषभ पंत निमित्त, पण इंग्लंडच्या खेळाडूनं क्रिकेटच्या नियमांवरच ठेवलं बोट

मुंबईत मुसळधार पावसाचा फटका; कुर्ला रेल्वे स्थानकात ट्रॅकवर पाणी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत|VIDEO

Maharashtra Live News Update: - ठाणे महापालिका क्षेत्रातील १५१ अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळा विसराल; सांगलीपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक शांत अन् सुंदर हिल स्टेशन

SCROLL FOR NEXT