Congress MLA Nana Patole showing pen drive in the Assembly, alleging major honey trap network across Maharashtra cities. Saam Tv
Video

Honey Trap : हनी ट्रॅपवर नाना पटोलेंचा पेन ड्राईव्ह बॉम्ब; अनेक बड्या मंत्र्यांची नावे, विधानसभेत गदारोळ | VIDEO

Nana Patole Pen Drive Honey Trap Scandal: नाना पटोले यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह दाखवत हनी ट्रॅप प्रकरणात ७२ अधिकारी, काही माजी मंत्री यामध्ये अडकले असल्याचा दावा केला आहे.

Omkar Sonawane

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज विधानसभेत धक्कादायक आरोप करत पेन ड्राईव्ह दाखवत हनी ट्रॅप प्रकरणावरून सरकारला घेरलं. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलं आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांनी विचारलं की, इतक्या गंभीर प्रकरणावर सरकार निवेदन का देत नाही? यावरून सभागृहात गदारोळ झाला आणि चर्चेला सुरुवात झाली. आता या आरोपांमुळे सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सध्या एका मोठ्या हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू आहे. नाशिकचे काही वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असून राज्यातील 72 अधिकाऱ्यांसाह काही माजी मंत्री ही या हनी ट्रॅपचे शिकार झाले आहे. या प्रकरणामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये गुप्त तपास सुरू आहे. आज याच प्रकरणी कॉँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी पेन ड्राइवच आणला आणि यामध्ये त्या सगळ्या मंत्र्यांची नावे असल्याचा दावा केला आहे. यामुळे अनेकांच्या पाया खालची जमीन सरकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Rain : संभाजीनगरमध्ये अतिवृष्टी, शेतामध्ये तलावासारखे पाणी, मदत न मिळाल्यास शेतकर्‍याचा आत्महत्येचा इशारा | VIDEO

Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकलखाली २ म्हशी आल्या; मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

kesar sabudana kheer: नवरात्रीसाठी फक्त १० मिनिटांत बनवा केशर साबुदाणा खीर, वाचा ही सोपी रेसिपी

Hingoli Crime : हिंगोलीमधील भांडेगाव गोळीबाराने हादरले; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Ghevar Recipe: नवरात्रीत देवीच्या नैवद्यासाठी खास बनवा राजस्थानी स्टाईल घेवर; सिंपल रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT