nana patole news saam tv news
Video

Nana Patole Press Conference: नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल!

अजून कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही. कार्यकर्त्यांची जागांची मागणी असते. पण चर्चा करुन पुढं जाऊ...भाजपला पराभूत करण्यावर आमचा भर आहे असं नाना पटोले म्हणालेत.

Rachana Bhondave

Nana Patole Press Conference: अटल बिहारी वाजपेयी साहेबांना आम्ही मानतो त्यांच्या नावाने एक सेतू आहे. गडकरी सांगतात की आम्ही सिमेंटचे रस्ते बांधू म्हणजे ८० वर्ष काही नाही. पण नागपुरात बघा त्याची काय हालत आहे. अटल सेतूची अवस्था बघा माती खचून गेली आहे. जर ह्याला काय झाले तर माणसे समुद्रात पडतील. आम्ही तुम्हाला दाखवायला घेऊन जाणार आहे की हे कसे लुटत आहे. सर्व रस्ते सिमेंटचे होणार आहे असे म्हटले पण हजारो कोटींचा भ्रष्टाचार सुरु आहे. बांधकाम मंत्री आहे रवींद्र चव्हाण सर्रास पैश्याच्या बॅग घेऊन फिरत आहेत अशी टीका नाना पटोलेंनी केलीय. रवींद्र चव्हाण यांच्या कडून येवढा पैसा येतो कुठून टाटा-बिर्लाच्या घरी जन्माला आले का असा सवाल नाना पटोलेंनी केलाय. ह्या सर्व भ्रष्ट मंत्र्यांना अधिवेशनात उत्तर द्यावे लागेल. मुख्यमंत्र्यांना ही उत्तर द्यावे लागेल त्यांचा भ्रष्टाचार तर मोठाच आहे असंही पटोले म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

ladki bahin yojana : अपात्र लाडकींकडून 21 हजार कोटींची लूट; 20 महिने सरकारचे पैसे लाटले

SCROLL FOR NEXT