Two youths seen riding an Activa scooter with a live snake around the neck in Nagpur; video goes viral on social media. Saam Tv
Video

धक्कादायक! साप घेऊन दुचाकीवरून प्रवास, व्हिडिओ व्हायरल

Nagpur Traffic Police Search: नागपूरच्या अवस्थी चौकात दोन तरुणांनी गळ्यात जिवंत धामण साप घेऊन दुचाकी चालवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Omkar Sonawane

नागपूरच्या अवस्थी चौक परिसरातील काल संध्याकाळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक्टिवावरून जाणारे दोन तरुण गळ्यात धामण जातीचा बिनविषारी साप घेऊन दुचाकी चालवत असल्याचे दिसून येत आहे.

तिथून जाणाऱ्या एका दुसऱ्या दुचाकीस्वाराने हा प्रकार पाहून त्याचा व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाल्यानंतर नागपूर वाहतूक पोलिसांनी या घटनेकडे लक्ष दिलं असून, सध्या गळ्यात जिवंत साप घेऊन फिरणाऱ्या त्या दोघा तरुणांचा शोध सुरू आहे. धामण साप बिनविषारी असला तरी अशा प्रकारे सार्वजनिक रस्त्यावर साप घेऊन फिरणे धोकादायक आणि कायद्याने शिक्षापात्र आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT