Forest department teams conduct intensive patrolling in Nagpur after suspected leopard sightings. Saam Tv
Video

नागपुरात पुन्हा बिबट्याची दहशत; थेट घरातच शिरला|VIDEO

Bibtya Scare in Nagpur: नागपूर शहरात कापसी-महालगाव आणि पारडी परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या चर्चेनंतर वनविभागाने गस्त वाढवून मोठी शोध मोहीम सुरू केली आहे.

Omkar Sonawane

नागपूर शहरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. कापसी-महालगाव परिसरात बिबट फिरत असल्याची माहिती स्थानिकांनी सांगितली. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ गस्त वाढवून शोध मोहीम सुरू केली आहे.

शहरातील पारडी भागातील पॉवर स्टेशन परिसरातही बिबट्या फिरत असल्याची शक्यता वर्तवली जात असून, खबरदारी म्हणून त्या भागात अतिरिक्त पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र सर्वत्र सुरू असलेल्या शोध मोहीमेनंतर देखील आतापर्यंत बिबट्याचे कोणतेही ठोस पुरावे वनविभागाला मिळाले नसल्याची माहिती विभागाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beetroot For Skin: उन्हामुळे चेहरा काळा पडलाय? मग त्वचेवर लावा बीटाचा फेसपॅक

Ghabadkund: रहस्य-थराराचा 'घबाडकुंड'; कुशल बद्रिके घेऊन येतोय मराठीतला पहिला 'सस्पेन्स युनिव्हर्स'

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करण्याची संधी; या पदांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये LPG चा मोठा तुडवडा...

सावधान! बुलढाण्यात २४ तासांत ७ महिला बेपत्ता; अडीच महिन्यातील आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT