Beetroot For Skin: उन्हामुळे चेहरा काळा पडलाय? मग त्वचेवर लावा बीटाचा फेसपॅक

Manasvi Choudhary

चेहऱ्याची काळजी

सध्याच्या कडक उन्हात चेहऱ्याची काळजी घ्यावी लागते उन्हामुळे चेहरा काळा पडतो व निस्तेज दिसतो.

Beetroot For Skin

चेहरा उजळेल

चेहऱ्यावर तुम्ही नैसर्गिकरित्या बीटाचा फेसपॅक लावल्याने चेहरा उजळण्यास मदत होते.

Beetroot For Skin

बीट आणि दही फेसपॅक

बीटाचा फेसपॅक बनवण्यासाठी बीटरस आणि दही याचे मिश्रण एकत्र करून काळी पडलेल्या त्वचेवर लावा नंतर १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

Beetroot | yandex

बीट आणि लिंबू

बीट आणि लिंबू नैसर्गिकरित्या ब्लिचिंगचे काम करते. बीटाचा रस आणि लिंबू कापसाच्य साहाय्याने चेहऱ्यावर लावा.

Beetroot For Skin

बेसन आणि बीट

बेसन आणि बीटाचा रस मिक्स करून ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल.

Beetroot For Skin | GOOGLE

बीट फेसपॅक कधी लावावे?

 उन्हातून आल्यावर लगेच कोणताही फेसपॅक लावू नका.  आधी चेहरा साध्या पाण्याने थंड करा आणि मगच बीट लावा, जेणेकरून त्वचेची जळजळ होणार नाही.

Beetroot For Skin

next: Banana For Weight Loss: नाश्त्याला केळी खाल्ल्याने खरच वजन कमी होते का?

Banana | GOOGLE
येथे क्लिक करा...