Banana For Weight Loss: नाश्त्याला केळी खाल्ल्याने खरच वजन कमी होते का?

Manasvi Choudhary

केळी

अनेकजण डाएटसाठी नाश्त्याला केळीचे सेवन करतात. जिमला जाऊन आल्यानंतर केळी खातात.

Banana For Weight Loss

वजन होते कमी

मात्र तुम्हाला माहितीये का? केळी खाल्ल्ल्याने खरच वजन कमी होते का?

Banana For Weight Loss

पोट भरलेले राहते

केळी खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले वाटते यामुळे भूक लवकर लागत नाही.

Banana For Weight Loss

तेलकट पदार्थाऐवजी केळी खा

जर सकाळी तेलकट पदार्थ खाण्याऐवजी १-२ केळी खाल्ली, तरी कमी कॅलरी मिळतात यामुळे वजन कमी होण्यास मदत होते

Banana For Weight Loss

पचनक्रिया सुधारते

केळीतील पोटॅशियम शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते आणि चयापचय शक्ती वाढवण्यास मदत करते.

Banana For Weight Loss | GOOGLE

कशी खावी केळी

ओट्समध्ये केळीचे काप टाकून खाणे हे वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.

Banana For Weight Loss | GOOGLE

केळी स्मूदी बनवून खा

केळीसोबत ५-६ भिजवलेले बदाम खाल्ल्याने त्यातील हेल्दी फॅट्स साखर संतुलित ठेवतात.

Banana For Weight Loss

next: Trending Blouse Designs: ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, कोणत्याही साडीत उठून दिसेल मागचा गळा

येथे क्लिक करा...