top 10 headlines Saam TV
Video

5 Pm Top 10 Headlines : वाल्मिक कराडचे पुण्यात आणखी ३ फ्लॅट, राज्यात थंडी गायब, हलक्या सरींची हजेरी... वाचा ५ वाजताच्या टॉप १० हेडलाइन्स

Top Headlines Update : डीबीटीचं धोरण कशासाठी बदललं? नागपूर खंडपीठानं राज्य सरकारकडे मागितलं स्पष्टीकरण. सरपंच हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी पथकामध्ये बदल, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत... इतर १० महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना डीबीटीचं धोरण कशासाठी बदललं? नागपूर खंडपीठानं राज्य सरकारकडे मागितलं स्पष्टीकरण.

- संघ घेणार भाजपच्या मंत्र्यांची शाळा. हिंदुत्वाचा अजेंडा कसा राबवायचा याचं करणार मार्गदर्शन.

- वाल्मिक कराडचे पुण्यात आणखी 3 फ्लॅट. दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर फ्लॅट खरेदी. साम टीव्हीला सूत्रांची माहिती.

- सरपंच हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी पथकामध्ये बदल. आता अपर पोलिस अधीक्षक किरण पाटील यांच्यावर जबाबदारी.

- विधानसभा निवडणुकीतील यशानंतर एकनाथ शिंदेंचा राज्यभरात आभार दौरा. २३ जानेवारीपासून सुरुवात.

- पालकमंत्रिपदाचा तिढा पुढील आठवड्यात सुटण्याची शक्यता. अंतिम निर्णयासाठी महायुतीची २ दिवसांत बैठक. रायगड, बीड, सातारा, जळगाववरून वाद.

- अपघात झाल्यास कंत्राटदारांना तुरुंगात पाठवा. खराब रस्ते बांधल्यास अजामीनपात्र गुन्हा. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य.

- कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत. बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क आकारणी. निर्यातीत घट होण्याची शक्यता.

- ढगाळ हवामानामुळे राज्यात थंडी गायब तर उकाड्यात वाढ. नाशिकमध्ये हलक्या सरींची हजेरी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT