Nagpur News Today Saam TV News
Video

Nagpur Crime News: नागपुरातील Hit & Run केस! आरोपी कार चालकाला पोलिसांकडून पुन्हा अटक

Nagpur News Today: नागपुरातील हिट एन्ड रन केस प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपी कार चालकाला पुन्हा अटक, नागपूर पोलिसांकडून पुन्हा चौकशी सुरु

Saam TV News

नागपूर : हिट अँड रन प्रकरणात गिट्टीखदान पोलिसांनी 7 मे रोजी घडलेल्या हिट अँड रनमध्ये अखेर कार चालकाला अटक केली. नागपुरात 7 मे रोजी झालेल्या अपघातात दोघांना जबर धडक दिली होती. यात 45 वर्षीय ममता आदमाने आणि त्यांची मैत्रिण वंदना अजय पाटील या दोघी पायी जात होत्या. त्यावेळा एका भरधाव कारने दोघींनी चिरडलं होतं. वंदना फेकल्या गेल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली होती. मात्र ममता या गाडीखाली आल्याने त्यांना जबर मार लागला. सुरवातीला सीसीटीव्ही मिळूनही कारची ओळख पटत नव्हती. नंतर कार चालकाला अटक करून नोटीस देऊन सुटका करण्यात आली. मात्र गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी त्याला पुन्हा एकदा अटक केली आहे. कमलेश विश्वकर्मा असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. सध्या आरोपीची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

SCROLL FOR NEXT