MVA News SAAM TV
Video

Video: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविआकडून आज काळ्या फिती लावून आंदोलन

MVA News: महाविकास आघाडीचे नेते काळ्या फिती लावून आज बदलापुरातील अत्याचाराचा निषेध करणार आहेत. हायकोर्टाच्या निर्णयानंतर मविआने महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेतला आहे.

Jyoti Kalantre

बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी अतिशय क्रूर घटना घडली. 2 चिमुरड्यांवर एका शिपाईने अतिप्रसंग केला. या घटनेने संपूर्ण बदलापूर हादरलं. याच घटनेच्या निषेधार्थ मविआकडून आज आंदोलन करण्यात येणार आहे. मविआकडून आज महाराष्ट्र बंदीची हाक देण्यात आली होती. परंतु हायकोर्टाच्या आदेशानंतर हा महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेण्यात आला. आणि आज मविआ रस्त्यावर उतरुन काळ्या फिती लावून बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणार आहे. तसेच उद्धव ठाकरे मुंबईत तर शरद पवार पुण्यात आंदोलन करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unhealthy Monsoon Foods : पावसाळ्यात 'या' ५ गोष्टी खाणं तुमच्या आरोग्यावर बेतू शकतं!

Shravan 2025: आयुर्वेदानुसार श्रावणात कांदा आणि लसूण का खाऊ नये? जाणून घ्या कारण

Raj Thackeray: राज ठाकरे इगतपुरीहून मुंबईच्या दिशेने रवाना, मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचं मार्गदर्शन|VIDEO

Nanemachi waterfall: या विकेंडला धबधब्यावर जायचा विचार करताय? मग अगदी जवळ असलेल्या नानेमाचीचा प्लान करू शकता

Bollywood Celebrity: विम्बल्डनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचा मेळावा, पाहा व्हायरल फोटो

SCROLL FOR NEXT