MVA News SaamTv
Video

MVA News : मविआला विरोधी पक्षनेतेपद मिळणार? कोणाच्या नावाची लागणार वर्णी, मोठी अपडेट आली समोर | VIDEO

Maharashtra Legislative Assembly : मविआला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या संख्याबळाच्या आकड्यावर विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद मिळणार का? याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे.

Saam Tv

विरोधी पक्ष नेते म्हणून आज विरोधी पक्ष विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार आहेत. त्यामुळे विरोधीपक्ष नेता म्हणून नेमकं कोणाचं नाव दिलं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष त्यांना विरोधी पक्ष नेते पद देणार का, हेही पहाणं तितकंच महत्वाचं असणार आहे.

विधानसभा निवडणूक निकालानंतर एकूणच मविआची संख्या पहिली तर तिन्ही पक्ष एकत्र बसून विरोधी पक्ष नेता म्हणून कोणाचं नाव द्यायचं यावर चर्चा करणार आहेत. यात प्रामुख्याने उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाकडूनच एका आमदाराचे नाव जाण्याची शक्यता आहे. त्यातही आदित्य ठाकरे यांचे नाव विरोधी पक्ष नेता म्हणून जाऊ शकते अशी देखील शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे एक मताने जर हे नाव दिलं तरी विरोधी पक्षाला हे पद द्यायचं की नाही हे विधानसभा अध्यक्षांवर आहे. हा सर्व अधिकार त्यांचा असल्याने आज विरोधी पक्षाने नाव दिलं तरी त्यावर काय निर्णय होतो हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT