Murli Mohol with top BJP leaders after his surprising appointment as Union Minister of State Saam Tv
Video

Maharashtra Politics: मी मंत्री कसा झालो, मलाही कळालं नाही, मुरलीधर मोहोळ यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा|VIDEO

How Murli Mohol became Union Minister of State: पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रात अनपेक्षितपणे राज्यमंत्रीपदी निवड झाली आहे.

Omkar Sonawane

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना अनपेक्षितरित्या केंद्रात राज्यमंत्री पद मिळाले आहे. मोहोळ यांना थेट केंद्रात राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळेल याचा अंदाज तेव्हा कोणालाही आला नव्हता. मुरलीधर आता अण्णा झाले आहेत. आता मलाही अमित शाहा यांना भेटण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलावे लागते. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

यावर मुरलीधर मोहोळ म्हणाले, मी मंत्री कसा झालो ते मलाही कळालं नाही झोपेतून उठल्यानंतर नड्डाजींचा फोन आला होता. पण तो त्यांचा फोन होता हेच मला समजले नव्हते. राज्यात सगळे घडवून आणणारे इथे देवेंद्र फडणवीस बसले आहेत. केंद्रामध्ये अमित शाहांसारखे कडक हेडमास्तर मिळाले आहेत. माझ्या पक्षानेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवला, अशा भावना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Tea: वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Maharashtra Live News Update: मतदानाआधी ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद

Air Force Recruitment: इंडियन एअर फोर्समध्ये नोकरीची संधी; अग्नीवीर वायू पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Crime News : सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा डोळा, हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये टाकला

Trending Earrings : पार्टीसाठी अन् डेली यूजकरिता महिलांसाठी ट्रेंडिंग इअररिंग्स, पाहा फोटोज

SCROLL FOR NEXT