Political parties gear up as the nomination process begins for Mumbai and 29 municipal corporation elections across Maharashtra. Saam Tv
Video

नगरपालिकेनंतर ‘मिशन महापालिका’; मुंबई पुण्यासह २९ महापालिकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू|VIDEO

Maharashtra 29 Municipal Corporations: नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांनंतर आता राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक रणसंग्राम सुरू झाला आहे. मुंबईसह सर्व महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

नगरपालिका आणि नगरपरिषदेचा गुलाल उधळल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सर्वच पक्षा आता कामाला लागले असून आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे 23 डिसेंबरपासून 29 डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत उमेदवारी अर्ज दाखल येणार आहेत. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तसेच 25 डिसेंबर आणि 28 डिसेंबर रोजी सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे महापालिकेने सांगितले आहे.

31 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करून अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 2 जानेवारी रोजी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारीला उमेदवारांना निवडणूक चिन्हे दिली जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; या तारखेला करणार युतीची घोषणा

Ladki Bahin Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय लाडक्या बहिणींना मिळणार २५ लाखांचे कर्ज; सरकारची योजना आहे तरी काय?

Green Chilli Fry Recipe : जेवणासोबत तोंडी लावायला ही तिखट मिरची फ्राय एकदा करुनच बघा, वाचा रेसिपी

Pune : पुण्यातील नामांकित कॉलेज बाहेर रॅगिंग, विद्यार्थ्याला चौघांकडून बेदम मारहाण; थरारक VIDEO समोर

नगरपालिका निवडणुकीत मंत्र्यांचे बालेकिल्ले ढासळले, ११ ठिकाणी भाजपचा दारुण पराभव; कोणत्या नेत्यांना फटका बसला?

SCROLL FOR NEXT