Mumbai voters send a strong message against dynasty politics during civic polls Saam Tv
Video

मुंबईकरांची घराणेशाहीला चपराक; आमदार, खासदारांच्या मुलांचा दारुण पराभव|VIDEO

Mumbai Voters Reject Dynasty Politics In Civic Elections: मुंबई महापालिका निवडणुकीत मतदारांनी घराणेशाहीला जोरदार नकार दिला आहे. आमदार, खासदारांच्या मुलांचा दारुण पराभव करत मुंबईकरांनी स्पष्ट संदेश दिला आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडले. त्यानंतर आज निकाल जाहीर होत असून सकाळी 10 वाजेपासून सर्वत्र मतमोजणीला सुरुवात झाली. मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहेत. यामध्ये मुंबई महापालिकांवर सर्व देशाचे लक्ष लागले होते. तसेच यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी आपल्या मुलीला उमेदवारी दिली होती तर समाधान सरवणकर यांचा मुलगा देखील होता. तसेच माजी मंत्री नवाब मलिक यांचे बंधु देखील होती. मात्र मुंबईकरांनी या सर्व घराणेशाहीला चपराक देत या सगळ्यांचा दारुण पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच बहरेल प्रेम; 'या' राशींच्या जीवनात प्रेमासह धनलाभाचे योग, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला अटक करा, अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मैदानात काय घडलं?

भाजपला मतदान करणं भोवलं; MIM च्या नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी, आता पदही जाणार

ठाकरे बंधूंना मोठा धक्का, शरद पवारांची राष्ट्रवादी भाजप-शिंदेसेना महायुतीसोबत

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील जाखले गावातील विहिरीत दोन बिबटे पडले

SCROLL FOR NEXT