Mumbai Senate Election Saam tv
Video

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

Vishal Gangurde

मुंबई : मुंबई विद्यापीठातून मोठी बातमी हाती आली आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्याने निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. सिनेट निवडणूक २२ सप्टेंबर रोजी होणार होती.

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्याच्या निर्णयावर शरद पवार गटाने टीका केली आहे. 'सरकारने पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे. एकदा नव्हे तर दोनदा मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक २ दिवसांवर असताना स्थागित करण्यात आली आहे. सत्ताधारी निवडणुकांना इतके घाबरलेले महाराष्ट्राने कधीच पाहिले नसतील. या घाबरट सत्ताधाऱ्यांना इतकंच म्हणावसं वाटतं की, कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचं राहत नाही. सूर्योदय होणार म्हणजे होणारच, अशा शब्दात शरद पवार गटाने टीका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

SCROLL FOR NEXT