Mumbai University Senate Elections Saam tv
Video

Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार; परीक्षा काही तासांवर अन् हॉलतिकीटच नाही; विद्यार्थ्यांचा संताप

Mumbai University update : मुंबई विद्यापीठाचा पुन्हा भोंगळ कारभार उघडकीस आलाय. परीक्षा काही तासांवर असताना विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळाले नसल्याचे समोर आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळतोय .

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई विद्यापीठाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार समोर आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या एमए, एम.कॉम, एम.एससी या अभ्यासक्रमाच्या परीक्षा उद्यापासून सुरु होणार आहे. या परीक्षेला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र अनेक विद्यार्थ्यांना अद्याप हॉलतिकीटच मिळाले नाही.

विद्यापीठातील जवळपास 800 पेक्षा अधिक विद्यार्थी एमए, एम.कॉम, एम.एससी या अभ्यासक्रमांच्या परीक्षेला बसणार आहे. मात्र हॉलतिकीटच न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना सिनेट सदस्यांकडून IDOL च्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीची मागणी करण्यात येत आहे. विद्यापीठ अधिकाऱ्यांचा विद्यार्थी आणि सिनेट सदस्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

SCROLL FOR NEXT