High tides expected in Mumbai from December 4–7; BMC urges citizens to stay away from the coastline. Saam Tv
Video

मुंबईत 'या' दिवशी समुद्राला मोठी भरती; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन|VIDEO

High Tide Timings In Mumbai: मुंबईत ४ ते ७ डिसेंबरदरम्यान ५ मीटरपर्यंत उंचीच्या मोठ्या भरती येणार असून बीएमसीने नागरिकांना समुद्रकिनारी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

Omkar Sonawane

मुंबईत ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान सलग तीन दिवस समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा इशारा बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. या काळात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार असून नागरिकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेनुसार, ४ डिसेंबर रोजी रात्री ११:५२ वाजता ४.९६ मीटर, ५ डिसेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता ४.१४ मीटर उंचीच्या लाटा येणार आहेत. ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२:३९ वाजता सर्वाधिक ५.०३ मीटर आणि दुपारी १२:२० वाजता ४.१७ मीटर भरती असेल. तर ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १:२७ वाजता ५.०१ मीटर आणि दुपारी १:१० वाजता ४.१५ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीला येणाऱ्या अनुयायांनीही समुद्रकिनारी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सामना सुरू असतानाच भारतीय क्रिकेटपटूनं अचानक घेतला संन्यास, भावुक पोस्ट

Marathi Ukhane: लग्नात नववधुसाठी एकापेक्षा एक भन्नाट उखाणे

MMS Viral: १९ मिनिटांच्या व्हिडीओतील तरुणीची आत्महत्या? VIDEO मुळे सोशल मीडियावर खळबळ; नेमकं सत्य काय?

धार्मिक भावना दुखावल्याने अभिनेता गोत्यात; रणवीर सिंहच्या विरोधात पोलिसांत गुन्हा

Maharashtra Live News Update: घाटकोपरमध्ये असलेल्या वसंत विहार बिल्डिंगमधील एका रूमला लागली आग

SCROLL FOR NEXT