RORO Seva Saam TV
Video

Konkan Ro Ro Seva : गणेशोत्सवासाठी खुशखबर! मुंबई ते सिंधुदुर्ग सागरी रो-रो सेवा लवकरच सुरु | VIDEO

Ganesh Festival : गणेशोत्सवाच्या २ ते ३ दिवस आधी मुंबई ते सिंधुदुर्ग अशी सागरी रो रो सेवा सुरू होणार आहे. सध्या विजयदुर्ग बंदरात सागरी रो-रो सेवेसाठी जेट्टी उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या दोन ते तीन दिवस आधी मुंबई ते सिंधुदुर्ग अशी सागरी रो रो सेवा सुरू होणार आहे.सध्या सिंधुदुर्गातील विजयदुर्ग बंदरात या सेवेसाठी जेट्टी उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून, पुढील १० ते १५ दिवसांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. जेट्टी पूर्ण झाल्यानंतर टेस्ट ड्राइव्ह घेण्यात येईल. त्यानंतरच रो रो सेवेचं बुकिंग सुरू केलं जाणार आहे.ही सेवा सुरू झाल्यानंतर गणेशभक्तांना कोकणात प्रवास करण्यासाठी एक नविन आणि सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. या सेवेमुळे वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील ताण आणि प्रवासाचा वेळ यामध्ये लक्षणीय घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बलात्कार पीडितेला आरोपीच्या घरी पाठवलं, नराधमानं पुन्हा केले अत्याचार, बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी चुकूनही करु नये 'या' गोष्टी, अन्यथा...

Maratha Reservation: मुंबईत आंदोलनांवर बंदी घालावी; मिलिंद देवरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Pune : गणेश विसर्जनानंतर मूर्तींचे छायाचित्रण-प्रसारणास मनाई! पुणे प्रशासनाचे आदेश, पालन न केल्यास होणार शिक्षा

Maharashtra Live News Update: हायवेलगतच्या टार्जन डान्सबारवर मुंबईतील काशीमीरा पोलिसांची धाड

SCROLL FOR NEXT