RORO Seva  Saam TV
Video

RO-RO Seva : गणेशोत्सवाआधी मुंबईकरांना दिलासा; मुंबई ते सिंधुदुर्ग सागरी रो-रो सेवा सुरू, जाणून घ्या तिकिट दर | VIDEO

Ganesh Festival : गणेशोत्सवासाठी मुंबईकर चाकरमान्यांसाठी सुखद बातमी आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग अशी सागरी रो-रो सेवा सुरू होणार आहे. तिकीट दर हा सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा ठेवण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा् मुंबईकर चाकरमान्यांसाठी एक सुखद बातमी आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग या दरम्यान लवकरच सागरी रो रो सेवा सुरु होणार आहे. विजयदुर्ग बंदरात या सेवेसाठी आवश्यक असलेली जेटी उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढिल १० ते १५ दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे.

ही सेवा गणेश चतुर्थीच्या काही दिवस आधीच ही सेवा सुरू होणार आहे. प्रवाशांसाठी तिकीट दरही परवडणारा ठेवण्यात आला आहे. सामान्य प्रवाशांसाठी दर ६०० ते १००० रुपये तर गाड्यांसाठी १५०० ते २००० रुपये ठेवण्यात आला आहेत .ही सेवा सुरू झाल्यानं गणपती सणासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास अधिक सोयीचा आणि वेगवान होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Crime : जालना हादरले; जुन्या वादातून तरुणाची हत्या, आई- वडिलांनाही बेदम मारहाण

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टी करु नये?

Sanjay Raut : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरले नाहीत, संजय राऊतांचा टोला

Bhagavad Gita: भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात कोणती शिकवण मिळते?

...तर बाळाला फेकून देईन अन् मीही आत्महत्या करेल, PCMC अधिकाऱ्याला महिलेची धमकी|VIDEO

SCROLL FOR NEXT