Watermelon With Salt: कलिंगडावर मीठ टाकून खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळ्याची सुरुवात

उन्हाळा सुरू झाला की, लोक थंड पदार्थ, ज्यूस, लिंबू सरबत असे पदार्थ खायला सुरुवात करतात.

watermelon health benefits

थंड पदार्थांचे सेवन

उन्हाळ्यात थंड पदार्थच नाही, तर शरीराला थंड करणारी फळं सुद्धा खाल्ली जातात. त्यामधलं एक फळ म्हणजे कलिंगड आहे.

eating watermelon with salt

कलिंगडाचा फायदा

कलिंगड उन्हाळ्यात तुम्हाला हायड्रेटेड ठेवतं आणि जीवनसत्त्व ही मोठ्या प्रमाणात मिळतं. बाजारात याचा खप सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो.

eating watermelon with salt

कलिंगड खाण्याची पद्धत

उन्हाळ्यात घरामध्ये कलिंगड आणलं जातं. त्याच्या कापण्याच्या किंवा खाण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या असतात. काहींना कलिंगड नुसतं कापून खायला आवडत नाही तर त्याची स्मूदी, मोजिटो मॉकटेल्स आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं सेवन केलं जातं.

summer hydration foods

कलिंगडाला मीठ लावण्याची पद्धत

कलिंगडावर मीठ लावून खायलाही काहींना आवडतं. त्याने फक्त चव वाढते की आणखी काही फायदा होतो? हा प्रश्न अनेकांना पडतो.

watermelon nutrition facts

कलिंगडाचा रस

तुमचं उत्तर म्हणजे उन्हाळ्यात कलिंगडाला मीठ लावून खाल्याने कलिंगडाचा रस आणखी वाढतो. त्याने कलिंगडाचा रस आणखी वाढतो आणि हायड्रेशन होण्यास वाढ होते.

watermelon nutrition facts

कलिंगडामधील घटक

कलिंगडामध्ये विविध पोषक घटक असतात जे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळवून देतात. त्यातल्याच लायकोपीन हा महत्वाचा घटक तुम्हाला मिळतो.

watermelon hydration benefits

होणारा फायदा

कलिंगडाला मीठ लावून खाल्याने इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण वाढतं. त्यामुळे ही पद्धत फायदेशीर ठरते.

salt on watermelon taste

लक्षात ठेवा

तुम्हाला जर ब्लड प्रेशरचा त्रास होत असेल तर कलिंगडाला मीठ लावून खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. पण त्याचं प्रमाण कमी ठेवणं गरजेचं आहे.

salt on watermelon taste

NEXT: नाश्त्याला रवा, इडली खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा रव्याचे बोंडे, फस्त होईल नाश्ता

rava bonda recipe
येथे क्लिक करा