Mumbai News  Saam Tv
Video

Mumbai: स्थानिकांनी आमदार अबू आझमींना धरलं धारेवर, पदाधिकाऱ्यांना चोपलं; पाहा VIDEO

MLA Abu Azami: समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी गोवंडीमध्ये स्थानिक कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना नागरिकांनी घेराव घालत प्रश्न विचारले. त्यानंतर या नागरिकांनी समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना चोप दिला.

Priya More

गोवंडीमध्ये आमदार अबू आझमी यांना स्थानिक नागरिकांनी विभागातील प्रश्नांवरून धारेवर धरले. यावेळी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना नागरिकांनी बेदम चोप दिला. गोवंडी शिवाजी नगर वॉर्ड क्रमांक १३६ मध्ये ही घटना घडली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या सहकाऱ्यांसोबत मैदानाच्या सुशोभीकरण कामाच्या शुभारंभ करण्यासाठी गेले होते. तेथील काही नागरिकांनी अबू आझमी यांना विभागातील प्रश्नांवरून धारेवर धरले. यावेळी अबू आझमी यांचे जवळचे सहकारी आणि समाजवादी पक्षाचे पदाधिकारी फाद आझमी आणि कार्यकर्त्यांना स्थानिक नागरिकांनी बेदम चोप दिला. याप्रकरणी शिवाजीनगर गोवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास पोलिस करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT