Metro  
Video

Mumbai Metro : मुंबईकरांचा प्रवास सुखकर! कुठे सुरू होणार नवी मेट्रो?

MMRDA Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! एमएमआरडीएकडून ९२ किमी लांबीच्या चार नव्या मेट्रो मार्गिकांचे काम लवकरच सुरू होणार असून उपनगरांमधील दळवळणाला मोठी चालना मिळणार आहे.

Namdeo Kumbhar

मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आणि दळवळण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी एमएमआरडीए (MMRDA) कडून मोठी पावले उचलली जात आहेत. येत्या वर्षभरात मुंबई आणि उपनगरांमध्ये सुमारे ९२ किमी लांबीच्या ४ नवीन मेट्रो मार्गिकांची कामे सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी...वर्षभरात 92 किमीच्या नव्या मेट्रोची कामं सुरू होणारेत. मुंबई महानगरातील दळवळणाला बळकटी देण्यासाठी 4 नव्या मेट्रो मार्गिकांचं काम MMRDAनं हाती घेतलंय. त्यामध्ये भिवंडी कल्याण मेट्रो ५ मार्गिकेचा दुसरा टप्पा, तसेच मिरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो 13, कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेचा समावेशये...

मेट्रो ५ (दुसरा टप्पा): भिवंडी ते कल्याण दरम्यानचा महत्त्वाचा टप्पा.

मेट्रो १३: मिरा भाईंदर ते वसई विरार दरम्यानची जोडणी.

मेट्रो १४: कांजूरमार्ग ते थेट बदलापूरपर्यंतचा प्रवास सुकर होणार.

मेट्रो १०: गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मार्गाचेही नियोजन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू, सरकारी शाळेची पोलखोल करणं जीवावर बेतलं; धक्कादायक घटनेने खळबळ

'मुन्नाभाई MBBS' फेम बॉलिवूड अभिनेत्याच्या कारचा गोव्यात भीषण अपघात; बाप-लेकाला उडवलं, VIDEO व्हायरल

Appendix cancer: पोट फुगीमागे लपलाय अपेंडिंक्सचा कॅन्सर? 'ही' 5 लक्षणं दिसली तर समजा सुरुवात झालीये

UGC NET 2026: ३ विषयांची फेरपरीक्षा होणार; प्रश्नपत्रिकेतील गोंधळानंतर NTA ची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नवीन विमानसेवेची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT