Team India victory parade Saam tv
Video

Team India victory parade : टीम इंडियाचा मोठा विजय, मोदींच्या भेटीनंतर मुंबई देखील स्वागतासाठी सज्ज, VIDEO

Team India victory parade News : टीम इंडियाने विश्वचषक जिंकला. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरणआहे. PM मोदींच्या भेटीनंतर मुंबई देखील टीम इंडियाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : टीम इंडिया विजसाठी मुंबई सज्ज झाली आहे. मुंबईत टीम इंडियाची विजयी रॅली आयोजित केली आहे. टीम इंडियाच्या विजय रॅलीचा मार्ग हा मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअम असणार आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडिअमबाहेर मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी जमले आहेत. टीम इंडिया खेळाडूंना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी तोबा गर्दी केली आहे. या ठिकाणी तरुणांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जात आहे.

टीम इंडिया आज सकाळी ६ वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचली. त्यानतंर पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाची भेट घेतली. यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना सोपवण्यात आला.

पीएम मोदींच्या भेटीनंतर टीम इंडिया आता मुंबईला येणार आहे. टीम इंडियाची मुंबईत विजयी रॅली आयोजित केली असून ओपन बस देखील सज्ज झाली आहे. दुसरीकडे मुंबईत क्रिकेटप्रेमींनी स्टेडिअमबाहेर प्रवेश करण्यासाठी एकच झुंबड केली आहे. तर तरुणांकडून स्टेडियमबाहेर टीम इंडियाच्या घोषणांचा पाऊस सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neem Leaves: कडुलिंबाची पाने आहेत गुणकारी; त्वचा, केसांच्या समस्येसह मधुमेहावर ठरेल वरदान

UPI Cash Withdrawal: कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही UPI द्वारे आता घरीच कॅश मिळणार?

Maharashtra Live News Update: नाशिकमधील वाघाडी नाला फुटला; गोदाघाट परिसरात शिरलं पाणी

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; ट्रकची RTO विभागाच्या गाडीसह ५ वाहनांना धडक

Chhagan Bhujbal: बेनामी मालमत्ता, कोर्टाचा दणका, छगन भुजबळ पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात

SCROLL FOR NEXT