Heavy Rain in Mumbai Chembur Saam TvNews
Video

मुंबईच्या चेंबूरमध्ये संरक्षण भिंत कोसळली; ७ झोपड्यांचं नुकसान, VIDEO समोर

Heavy Rain in Mumbai Chembur: चेंबूरमध्ये एमएमआरडीची संरक्षणभिंत कोसळून ७ झोपड्यांचे नुकसान. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. बीएमसी व अग्निशामक दलाने तात्काळ बचावकार्य हाती घेतलं

Bhagyashree Kamble

  • चेंबूरमध्ये एमएमआरडीची संरक्षणभिंत कोसळून ७ झोपड्यांचे नुकसान

  • घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

  • बीएमसी व अग्निशामक दलाने तात्काळ बचावकार्य हाती घेतलं

  • प्रभावित कुटुंबांची तात्पुरती व्यवस्था मरवली चर्च येथे करण्यात आली.

मुंबईत मध्यरात्रीपासूनच संततधार कोसळत आहे. काही रस्ते जलमय तर, काही भागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. अशातच चेंबूर परिसरात सकाळपासून धो - धो पाऊस बरसत आहे. पोस्टल कॉलनी परिसर पाण्याखाली गेले आहे. तसेच चेंबूर परिसरात मोठी दुर्घटना घडली. एमएमआरडीची संरक्षणभिंत कोसळली. या दुर्घटनेत ७ झोपड्यांचे नुकसान झाले आहे.

सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. घटनास्थळी बीएमसीचे अधिकारी आणि अग्निशामक दलाचे पथक तात्काळ बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत. प्रभावित कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून, त्यांची तात्पुरती व्यवस्था मरवली चर्च येथे करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरी सजली

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

SCROLL FOR NEXT