Mumbai-Pune Expressway Saam Tv
Video

Mumbai-Pune Expressway: मुंबई पुणे प्रवास सुसाट! एक्सप्रेस वे १० पदरी होणार | VIDEO

Mumbai-Pune Expressway News: मुंबई ते पुणे प्रवास आता सुसाट होणार आहे. आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार आहे. वाहनधारकांचा प्रवास अधिक चांगला होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddhi Hande

आता मुंबईहून पुणे प्रावस आणखी जलद होणार आहे.कारण मुंबई पुणे एक्स्प्रेस वे आता 10 पदरी करण्यात येणार आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी, प्रवासाचं वाढलेलं अंतर यामुळे भविष्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 2 लेन वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे आता 8 ऐवजी 10 पदरी होणार आहे. जवळपास 14 हजार कोटींच्या कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरच तयार होणार आहे. यामुळे आता मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT