DJ ban in Ganesh Utsav in Mumbai saam tv
Video

गणेशोत्सवात डीजेवर बंदी, उल्लंघन केलं तर पोलीस करणार कारवाई | VIDEO

Mumbai Ganesh Utsav : गणेशोत्सवात डीजे वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी असतानाही डीजे वाजवल्यास संबंधितांवर मुंबई पोलीस कारवाई करणार आहेत.

Nandkumar Joshi

  • मुंबईत गणेशोत्सवात डीजे वाजवण्यास बंदी

  • डीजे वाजवल्यास मुंबई पोलिसांकडून कारवाई

  • यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईत नो डीजे

गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. अवघे काही दिवस उरले आहेत. सगळीकडे लगबग सुरू आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळं जोरदार तयारी करत आहेत. महाराष्ट्रातील इतर शहरांपेक्षा मुंबई, पुण्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे वाजतगाजत आगमन देखील झाले आहे. त्याचवेळी एक बातमी येऊन धडकली आहे. मुंबईत गणेशोत्सवात डीजे वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसे आढळून आलं तर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबईत गणेशोत्सवात डीजे वाजवला तर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात एखाद्या गणेश मंडळानं कार्यक्रमात डीजे वाजवला तर, मुंबई पोलीस कारवाईचा बडगा उगारणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT