Mumbai Mayor Ritu Tawde announcing the list of nominated corporators at the municipal headquarters. Saam Tv
Video

मुंबईत सत्ताधारी आणि विरोधकांकडून स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा; कुणाला मिळाली संधी? VIDEO

Mumbai Municipal Corporation: मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात आली असून भाजप, शिंदे गट, ठाकरे गट आणि काँग्रेसला प्रतिनिधित्व मिळाले आहे.

Omkar Sonawane

मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची घोषणा केली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बंद लिफाफा उघडून त्यामधील नावे वाचून दाखवली. यामध्ये भाजपकडून 4, शिंदेंच्या शिवसेनेकडून 2, ठाकरेंच्या सेनेकडून 3 तर काँग्रेसकडून 1 नगरसेवकाला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळाली आहे.

भाजपकडून 4 स्वीकृत नगरसेवक

1- प्रतीक मधुसदन करपे

2- प्रवीण छेडा

3- नितेश सिंग

4- कमलाकर दळवी

शिंदेंच्या शिवसेनेकडून 2 स्वीकृत नगरसेवक

1- राज सुर्वे

2- उमेश माने

ठाकरेंच्या शिवसेनेकडून 3 स्वीकृत नगरसेवक

1- माधुरी मांजरेकर

2- साईनाथ दुर्गे

3- कैलास पाठक

काँग्रेसकडून 1 स्वीकृत नगरसेवक

1- वीरेंद्र चौधरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT