Mumbai Ministers Banglow News Saam Tv
Video

Mumbai Ministers Banglow News | बेस्टच्या कामांचा मंत्र्यांच्या बंगल्यांना फटका!

बेस्टच्या तांत्रिक कामांचा मंत्र्यांच्या बंगल्यांना देखील फटका बसला आहे. बेस्टच्या तांत्रिक कामामुळे मंत्र्यांच्या बंगल्यांची बत्तीगूल झालीये.

Saam TV News

Mumbai Ministers Banglow News | बेस्टच्या तांत्रिक कामांचा मंत्र्यांच्या बंगल्यांना देखील फटका बसला आहे. बेस्टच्या तांत्रिक कामामुळे मंत्र्यांच्या बंगल्यांची बत्तीगूल झालीये. गेल्या अर्धा तासांपासून बंगल्यांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाल्याची माहिती समोर येतेय. मंत्र्यालयाच्या समोरील अनेक मंत्र्यांच्या बंगल्यांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे.बेस्टच्या तांत्रिक कामामुळे गेल्या अर्धा ते पाऊन तासांपासून वीजपुरवठा खंडित आहे. बेस्टच्या तांत्रिक बिघाड रिपेरिंगसाठी साधारण अजून तासभर लागू शकतो,अशी माहिती मिळते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बिबट्यांच्या नसबंदीसाठी परवानगी मिळाली- वनमंत्री गणेश नाईक

मुंबई-पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वेत मोठा बदल, राज्यातील एक्सप्रेस ट्रेन LHB डब्यांनी धावणार

Local Body Election : शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत कलह? राजन साळवींच्या मुलाला उमेदवारी नाकारली

Bigg Boss 19: बिग बॉस १९ ने केली टॉप ९ स्पर्धकांची घोषणा; या आठवड्यात कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता

Shocking: नर्सिंगच्या विद्यार्थिनीनं संपवलं आयुष्य, हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये घेतला गळफास

SCROLL FOR NEXT