Mumbai Mega Block Saam Tv News
Video

Video: लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Rachana Bhondave

Mumbai Mega Block News: मुंबईकरांनो, रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी 21 जुलै रोजी अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यात येणार असून त्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही रविवारी घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल आणि लोकल ट्रेनने प्रवास करणार असाल, तर रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, नियोजन करुनच घराबाहेर पडा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT