Mumbai Local News Today Saam TV News
Video

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

Mumbai Harbour Line Local News Today: सकाळी साडे अकरा वाजता लोकलचा डबा घसरला होता. दरम्यान, यामुळे हार्बर लाईनवरील लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आहे.

Saam TV News

Mumbai Local News Today मुंबई : मुंबईच्या हार्बर लाईनवरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला. पण यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. सकाळी साडे अकरा वाजता लोकलचा डबा घसरला होता. दरम्यान, यामुळे हार्बर लाईनवरील लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आहे. रेल्वे प्रशासनाकडून वेळापत्रक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रेल्वेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. रुळावरुन घसरलेली लोकल पुन्हा मार्गस्थ करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नही रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहेत. मात्र या सगळ्याचा फटका हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसल्याचं पाहायला मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

Pune News : 'स्पा सेंटरमध्ये फक्त स्पा चालू ठेवा, अन्यथा...' पुणे पोलीस आयुक्तांचा मालकांना सज्जड दम

Vande Bharat : नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला; कुठे कुठे थांबणार? तिकिट किती? जाणून घ्या सर्व माहिती

Dhule News : माजी सैनिक चंदू चव्हाणांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण, नेमकं काय घडलं? VIDEO

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील 'या' धबधब्यावर शाहरुख खानने केली धमाल, तुम्ही कधी गेलात का?

SCROLL FOR NEXT