Kasara Saam TV
Video

Kasara : कसारा स्थानकात लोकलवर दरड कोसळली, 2 प्रवासी गंभीर जखमी | VIDEO

Mumbai To Kasara Local : मुंबईहून कसाराच्या दिशेने येणाऱ्या लोकलवर दरड कोसळल्याने दोन प्रवासी जखमी झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईहून कसारा दिशेने येणाऱ्या लोकलवर दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोकल कसारा रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना ही घटना घडली आहे.दरवाजात उभे असलेल्या दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, लोकल ट्रेन कसारा स्थानकात येत असताना अचानक दरड कोसळली आणि तिचे काही खडे व माती लोकलवर येऊन पडली. दरवाजात उभ्या असलेल्या दोन प्रवाशांना याचा जबरदस्त फटका बसला आहे. स्थानकावरील इतर प्रवाशांनी तत्काळ मदतीला धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.दोन्ही जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: ५ राज्यात कोणाचं सरकार होणार? विधानसभा निवडणुकांचा धक्कादायक सर्व्हे आला समोर

Daund Firing Case: दौंड गोळीबार प्रकरण; आमदाराच्या भावाला अटक करा; तृप्ती देसाईंची मागणी

फडणवीसांचा शिंदे-दादांना झटका,नगरविकास'च्या उधळपट्टीला फडणवीसांकडून चाप?

Online Gaming Maharashtra: ऑनलाईन रमीच्या नादात घरदार, शेती गमावली; डोक्यावर झालं 80 लाखांचं कर्ज

High BP: हाय बीपीचा त्रास असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

SCROLL FOR NEXT