Eyebrow Shape Tips: आयब्रो केल्यानंतर २ दिवसांत लगेचच बदलतो शेप; या 5 सोप्या मेकअप टिप्स लगेचच करा फॉलो

Sakshi Sunil Jadhav

रेखीवपणाचं सिक्रेट

आयब्रो सुंदर आणि रेखीव असतील तर महिलां लांबूनच खूप सुंदर आणि स्टायलीश सुद्धा दिसतात.

Eyebrow Shape | pintrest

आयब्रोच्या समस्या

बऱ्याच महिलांना सुंदर आयब्रो असतात पण त्यांना शेप देणं तेही घरच्याघरी जमत नसतं. तुम्हाला जर ही समस्या असेल तर थांबा.

Eyebrow shape tips | google

सोप्या मेकअप टिप्स

तुम्हाला या बातमीत काही सोप्या आणि घरच्याघरी करता येतील अशा आयब्रोच्या ट्रिक्स पुढे दिल्या आहेत. त्याने तुम्ही नक्कीच सुंदर दिसाल.

eyebrow styling

वॅक्स करा

सर्वातआधी आयब्रोच्या खालच्या आणि वरच्या भागात वॅक्स लावा. मग पातळ स्टेपने खेचून काढा.

eyebrow grooming hacks

मस्कारा ब्रश

तुमचे आयब्रो सेट नसतील तर, रोज मस्कारा ब्रश त्यांच्यावर फिरवा. याने वाकडा तिकडा शेप सुद्धा सरळ होईल.

perfect eyebrow shape tips

वॅस्लीनचा वापर

आयब्रोजना नेहमी न विसरता वॅस्लीन लावा. याने तिथले केस फार वाकडे-तिकडे होत नाहीत.

eyebrow shaping trick

आयब्रो पेन्सिलचा वापर

आयब्रो रोज व्यवस्थित सेट केलेले दिसावेत म्हणून आयब्रो पेन्सिलचा वापर करा. त्याने मध्ये असलेला गॅप भरलेला दिसतो आणि तुम्ही रेखीव दिसता.

eyebrow thinning causes

वाढलेले आयब्रो

जर तुमचे आयब्रो वाढलेले दिसत असतील आणि ते लहान असतील तर तुम्ही कंसीलर लावून ते लपवू शकता. या सोप्या टिप्स तुम्ही रोजच्या रोज फॉलो केल्या पाहिजेत.

eyebrow makeup tips

NEXT: Reliance Jioचे नवे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; वाचा संपूर्ण लिस्ट

Budget Foreign Tourism | google
येथे क्लिक करा